महाराष्ट्रमुंबई
दिंडोशी विधानसभेत मोफत छत्री वाटप
पावसामुळे कुरारच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा उपक्रम केला गेला
मुंबई: पावसामुळे कुरारच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा उपक्रम केला गेला. महाराष्ट्राचे विकासपुरुष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या वाढदिवसानिमित्त, पूर्व भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या हस्ते 27 जुलै 2024 रोजी ओंकार येथील कुरार गावातील श्री बिलेश्वर महादेव येथे मोठ्या प्रमाणात छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विनोद मिश्रा यांनी विकास, स्वच्छता, सुसह्य जीवन, पूर्वीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडून लोकांना जागृत केले.