TOP NEWSUncategorizedमहाराष्ट्रमुंबई

खड्डे मुक्त रस्ते, नो पार्किंग झोन होणार कधी:- विनोद मिश्रा

"खड्डे मुक्त रस्ते, नो पार्किंग झोन होणार कधी"

खड्डे मुक्त रस्ते, नो पार्किंग झोन होणार कधी:- विनोद मिश्रा

मुंबई

“खड्डे मुक्त रस्ते, नो पार्किंग झोन होणार कधी”


असा सवाल महापालिका कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला.
विनोद मिश्रा यांनी सांगितले कि कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व) येथील रहिवाशांना सुविधा मिळण्यासंदर्भात डीएमसी, बीएमसी, आरटीओ आणि एसआरए अधिकाऱ्यांसोबत आज (26 जुलै 2024) महापालिका कार्यालयात एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकिमध्ये मी कुरार व्हिलेजच्या रहिवाशांच्यावतीने रस्त्यांवरील खड्डे, अवैध पार्किंग या प्रमुख समस्येसह गतीरोधक, नो पार्किंग झोन घोषीत करणे या संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली, तसेच समस्येवर त्वरीत उपाय काढण्याची अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button