महाराष्ट्रमुंबई

अर्थसंकल्पात एकच दोष…. महाराष्ट्र रोष…….महाराष्ट्र रोष…!

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा निषेध आंदोलन

मुंबई: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता.पण महाराष्ट्रा देशात आहे. कि देशाबाहेर आहे.असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावर अन्याय सहन करणार नाही.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा निषेध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रमाबाईनगर घाटकोपर या ठिकाणी मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले, जिल्हाध्यक्ष धनंजय दादा पिसाळ, जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button