मुंबई

पाणीपुरवठा गैरवर्तन प्रकरणी सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे निलंबित

वेळोवेळी सूचना देऊ नये जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे उद्दिष्ट पूर्ण न करणे वरिष्ठांच्या बैठकांना दांडी मारणे अशा प्रकारचे गॅस शिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी

रविन्द्र भोजने/ मुंबई: वेळोवेळी सूचना देऊ नये जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे उद्दिष्ट पूर्ण न करणे वरिष्ठांच्या बैठकांना दांडी मारणे अशा प्रकारचे गॅस शिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील उपअभियंता सुरेश भिमराया कमळे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी निलंबित केले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कांबळे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईने काम चुकार व गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे निलंबित उप अभियंता कमळे यांनी आपल्या सेवेत अनेक गैरप्रकार केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे निलंबन काळात कमळे यांना छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काम करावे लागणार मुख्य अभियंतांच्या परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यात येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button