महाराष्ट्र

गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, खा. इम्रान प्रतापगडी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, आ.

अमिन पटेल, आ. यशोमती ठाकूर, खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, के. सी. पाडवी, सुनिल केदार, अस्लम शेख, डॉ. विश्वजीत कदम, भाई जगताप, चरणसिंग सर्रास, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, AICC सचिव संजय दत्त, हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, आशिष दुआ, संपत कुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button