महाराष्ट्रमुंबई

मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

ज्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात होते, त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतील मोठे नाले, छोटी गटाने यांची सफाई
कंत्राटदाराने योग्य केली नाही, नाल्यातील गाळ पुर्ण निघाला नाही.
काढलेला गाळ उचलला गेला नाही, आम्ही त्यावेळी दौरा करुन ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर ही कामे झाली नाहीत. म्हणून मुंबईच्या नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी आज विधानसभेत आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button