भारतमहाराष्ट्रमुंबई

“जागतिक रक्तदाता दिना निमित्त नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज एवं रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर संपन्न”

"जागतिक रक्तदाता दिन, 14 जून 2024" निमित्त, श्री नरसिंह के दुबे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित, नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज

“जागतिक रक्तदाता दिन, 14 जून 2024” निमित्त, श्री नरसिंह के दुबे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित, नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे, सरला ब्लड बँक,वसई यांच्या सहकार्याने “रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले.यामध्ये अध्यापक, विद्यार्थी, अध्यापकेतर कर्मचारी व नालासोपारा वसई परिसरातील जनतेने उत्स्फूर्तपणे रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला.
या शिबिराकरिता महाविद्यालयाचे संचालक डॉ.ओमप्रकाश दुबे, संस्थेच्या विश्वस्त डॉ. ऋजुता दुबे व प्राचार्या डॉ.हेमलता शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.


राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सरिता पासी, डॉ. शरदकुमार मौर्या, डॉ.तेजश्री दळवी यांनी शिबिराचे संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button