महाराष्ट्रमुंबई

मनपा व पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत करून SC/ST कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची नसीम खान यांची राज्यपालाकडे मागणी

महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष व मा. मंत्री मो आरिफ (नसीम ) खान यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोळे

महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष व मा. मंत्री मो आरिफ (नसीम ) खान यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोळे यांच्या उपस्थितीत आणि पवई येथील जयभीम नगरच्या रहिवाशांसोबत महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन जयभीम नगर हिरानंदांनी पवई येथील गेल्या 30 वर्षांपासून राहत असलेल्या मागासवर्गीय परिवारांवर मनपा व पोलिस अधिकारी, स्थानीय नेते द्वारा विकासकाला (बिल्डरला ) मदत करणेसाठी नियमबाह्य कारवाई करून मारहाण केली गेली व अंदाजे 650 परिवाराचे घर तोडून रहिवाशांना बेघर करणारे मनपा अधिकारी व पवई पोलिस ठाणे चे सर्व अधिकारी आणि स्थानीय नेते , विकासक (बिल्डर) यांच्यावर SC/ST कायद्याप्रमाणे ATROCITY ॲक्टचा गुन्हा दाखल करून मनपाचे संबधित सर्व अधिकारी व पवई पोलिस ठाणे चे संबधित सर्व अधिकारी यांना त्वरित निलबित करण्यात यावे आणि रहिवाशांचे त्याच जागेवर त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच उच्च न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीश (HIGH COURT SITTING JUDGE) मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जयभीम नगरच्या रहिवाशां सोबत महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांना राजभवनात भेटून नसिम खान यांनी केली तसेच लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले यावेळी महाराष्ट्र कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोळे व जयभीम नगरचे सर्व रहिवाशी व अनेक नेते उपस्थित होते.

नसीम खान यांनी महामहिम राज्यपाल यांना सदया मुंबई मध्ये मनपा अधिकारी ,पोलिस अधिकारी, आणि काही नेते हाथ मिळवणी करून मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कायद्याप्रमाणे रहात असलेल्या रहिवाशी व कारखानदारावर नियमबाह्य कारवाई तोडफोड करून विकासकाला (बिल्डरला) मदत पोहचवण्याचे काम सुरू आहे यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी नसीम खान यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button