महाराष्ट्र

नसीम खान यांनी दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला

आज प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने

आज प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि कसारा तालुक्यातील अनेक दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांनी परिसरात पाणी व वीज नसल्याच्या समस्यांची माहिती दिली.

या दौऱ्यात माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, राजेश तावरे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, भरत सिंह, संदीप पांडे, अड. आर. पी. पांडे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण तालुकाध्यक्ष चेतन पवार, कृष्णा पाटील, सोमनाथ मिरकुटे व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button