“सट्टेबाजारात भाजपचा दबदबा” भाजप पक्षाचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे.
सट्टेबाजीच्या बाजारात भारतीय जनता पार्टी पक्षाचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे, सट्टेबाजीच्या बाजारावर विश्वास ठेवला तर, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशभरातील 543 पैकी 411 जागा जिंकल्या आहेत.
श्रीश उपाध्याय/मुंबई: सट्टेबाजीच्या बाजारात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे.
सट्टेबाजीच्या बाजारावर विश्वास ठेवला तर, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशभरातील 543 पैकी 411 जागा जिंकल्या आहेत.
भारतातील प्रसिद्ध फलोदी बेटिंग मार्केटनुसार, भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष उत्तर प्रदेशातील 80 लोकसभेच्या 77 जागांवर विजय मिळवू शकतात. सट्टेबाजीच्या बाजारानुसार, महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्ष लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकतील.
सट्टेबाजीच्या बाजारानुसार, भाजप आणि मित्र पक्षांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये खालील निकाल मिळू शकतात:-
1- उत्तर प्रदेशात 80 पैकी 77
2– महाराष्ट्रात 48 पैकी 41
3– बिहार मध्ये 40 पैकी 38
4– आन्ध्रप्रदेशात 25 पैकी 18
5– बंगाल मध्ये 42 पैकी 25
6– तमिलनाडु मध्ये 39 पैकी 05
7– मध्यप्रदेशात 29 पैकी 28
8– कर्नाटकात 28 पैकी 25
9 — गुजरात मध्ये 26 पैकी 26
10– राजस्थान मध्ये 25 पैकी 23
11– उड़ीसामध्ये 21 पैकी 13
12– केरल मध्ये 20 पैकी 2
13– तेलंगानात 17 पैकी 8
14– असम मध्ये 14 पैकी 13
15– झारखंड मध्ये 14 पैकी 12
16– पंजाबमध्ये 13 पैकी 3
17– छत्तीसगढ़मध्ये 11 पैकी 10
18– हरियाणामध्ये 10 पैकी 8
19– दिल्लीत 7 पैकी 6
20– जम्मू कश्मीरमध्ये 5 पैकी 3
21– उत्तराखंड मध्ये 5 पैकी 5
22– हिमाचल प्रदेशात
4 पैकी 3
23– अरुणाचलप्रदेशात
2 पैकी 2
24– गोवामध्ये 2 पैकी 2
25– त्रिपुरात 2 पैकी 2
26– मणिपुरात 2 पैकी 2
27– मेघालयात 2 पैकी 2
28– अंडमाननिकोबार मध्ये 1 पैकी 1
29– चंडीगढ़मध्ये 1 पैकी 1
30– लद्दाखमध्ये 1 पैकि 1
31– दादरनगरहवेलीत 2 पैकी 2
32– नागालैंडमध्ये 1 0
पैकी 1
33– पांडिचेरीत 1 पैकी 1
34– मिजोरममध्ये 1 पैकी 1
35– लक्षद्वीपमध्ये 1 पैकी 0
36– सिक्किममध्ये 1 पैकी 1