महाराष्ट्रमुंबई

युनायटेड हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी १०० वर्ष वयाच्या पेशंटची यशस्वी शस्त्रक्रिया

हीप जॉईंट फ्रॅक्चर साठी १०० वर्ष वयाची काकूबाई चौधरी पेशंट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली होती.

मुंबई

हीप जॉईंट फ्रॅक्चर साठी १०० वर्ष वयाची काकूबाई चौधरी पेशंट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली होती.

पेशंटला असलेल्या ब्लड प्रेशर,ॲनिमिया,सेरेब्रल इन्फ्राक्ट,हायपोनायट्रेमिया या सर्व व्याधींची प्रथम मेडिकल मॅनेजमेंट करण्यात आली. अस्थिरोग तज्ञ डॉक्टर हिमांशू वकील आणि भुलतज्ञ डॉक्टर कार्तिक शहा यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड हॉस्पिटलच्या टीमने तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.आज तिला आठवड्याभरच्या ट्रीटमेंट नंतर डिस्चार्ज देण्यात आला.ती सुखरूप आपल्या घरी पोहोचली. पेशंटने हॉस्पिटल आणि डॉक्टरांना भरभरून आशीर्वाद दिले. अशाप्रकारे खऱ्या अर्थाने पेशंट आणि तिच्या कुटुंबाची होळी आनंददायी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button