बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटक हद्दीत अडवल्या

महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटक हद्दीत अडवल्या

– महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला
– कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटक हद्दीत अडवल्या
– सोलापूर – गुलबर्गा मार्गावरील हिरोळीजवळ तीन बसेस आणि दुधणीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन बसेस रोखल्या
– साधारण 82 प्रवाश्यांची झाली गैरसोय
– प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांनी ही रोखली कर्नाटकची एक बस
– सीमाभागात तणावपूर्ण वातावरण
– पुढील आदेश येईपर्यंत बस प्रवासी सेवा फक्त सिमापर्यंतच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button