बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे गटाचे बार्शी तालुकाप्रमुख भाऊसाहेब आंधळकर शिंदे गटात सामील

उद्धव ठाकरे गटाचे बार्शी तालुकाप्रमुख भाऊसाहेब आंधळकर शिंदे गटात सामील

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

– मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात केला प्रवेश

– भाऊसाहेब आंधळकर यांनी 2014 साली शिवसेनेकडू लढवली होती बार्शी विधानसभा निवडणूक

– बार्शी तालुक्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून भाऊसाहेब आंधळकर यांची ओळख

– दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button