बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते दिंडोशीत 14 ठिकाणी कामांचा शुभारंभ करण्यात आला

मुंबई

श्रीश उपाध्याय

दिंडोशी येथे आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते लक्ष्मण नगर, गांधी नगर, राम नगर, अप्पा पाडा, पटेल कंपाऊंड येथील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या आमदार निधीतून समाज मंदिर, गटर, काँक्रिटीकरण, ओपन शेड व शौचालय नूतनीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे, जिल्हा सचिव पप्पू सिंग, हेमंत शिंदे, मंडळ अध्यक्ष राजन सिंग, आनंद सिंग, सरचिटणीस भारती बेंडे, अपर्णा राऊत, अमृता थोरात, प्रभाग अध्यक्ष लाला उबाळे, कविता सालियार, चंद्रेश सिंग, जितेंद्र सिंग, युवराज बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी मुन्ना सिंग, प्रदीप शर्मा, रागिणी चौधरी,
कांचन शर्मा, सोनू पटेल, सोनिया कनोजिया, नीतू रॉय, राजकुमार पांडे, अधिवक्ता शेख, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समितीचे सर्व हितचिंतक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button