बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

कृष्णा हेगडे यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरव

श्रीश उपाध्याय

मुंबई

माजी आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सपना सुबोध सरोंजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजभवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भजनसम्राट अनुप जलोटा, फिल्म कलाकार सचिन पिळगावकर, डॉ.मुकेश बत्रा, तरुण भारतचे संपादक गजानन नीमदियो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचाही सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button