बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ‘अटल सेतू’ मार्गावरील गाड्यांसाठी 250 रुपये टोल,
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (MTHL) अटल सेतूवरील कारसाठी 250 रुपये टोल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.