बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मालाडमध्ये रामजन्म उत्सव, मालाड झाले राम भरले !

मुंबई,:


मालाड (पूर्व) येथील कुरार गावातील महर्षी बुवा साळवी मैदानावर नवुर्जा फाऊंडेशन, मानस परिवारातर्फे श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मविभूषण स्वामी श्री रामभद्राचार्य जी महाराज यांच्या मधुर आवाजात रामकथा ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि आज रामकथेचा चौथा दिवस होता.आज रामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामजन्मोत्सवात सर्व भाविक दंग झाले होते. आजच्या कार्यक्रमात आमदार श्री अस्लम शेख, श्री प्रेम शुक्ला जी # राष्ट्रीय_प्रवक्ते, भाजपा, आचार्य पवन त्रिपाठी (उपाध्यक्ष, भाजपा मुंबई), शिवसेना नेते विक्रम प्रताप सिंह, श्री अभिजीत राणे (संस्थापक सरचिटणीस – धडक कामगार युनियन) श्री बाळा साहेब वाघचोरे (C.E.O. आरे), सौ. शोभा राऊळ (माजी महापौर) श्री. मनीष वाळुंज (सहाय्यक आयुक्त K/E,) श्री. नागजीभाई रिटा (विकासक), चंद्रशेखर शुक्लाजी, गायिका मधुश्री जी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button