नागपूरबातम्यामहाराष्ट्र

भाजप युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

भाजप युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

थोर स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांचा विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा नेत्तुवात भाजप युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने नागपुरातील महाल येथील टिळक पुतळा चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आल. यावेळी भाजप महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपला मारून रोष व्यक्त केला. या आंदोलन दरम्यान भाजप युवा मोर्चा चा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पुतळा जाळून राहुल गांधी यांचा निषेध केला. दरम्यान पुतळा जळताना पोलीस आणि आंदोलकांदरम्यान धक्कामुक्की झाली. मात्र भाजप कार्यकर्ते पुतळा जाळण्यावर ठाम होते. चित्रा वाघ यांचा नर्तृत्वात राहुल गांधी यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button