बातम्याभारतमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्हत व्हिडिओ विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोख आंदोलन

एक हात मदतीचा आपल्या किरीट भाऊला युवक राष्ट्रवादीचे अनोख आंदोलन

मुंबई

18 जुलै

लोकशाही न्यूज चैनलवर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्हत व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक हात मदतीचा आपल्या किरीट भाऊला या अनोख्या आंदोलनाच्या मार्फत निषेध करण्यात आला आहे. हे आंदोलन मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई अध्यक्ष ॲड निलेश भोसले यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयासमोर करण्यात आले आहे.

 

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्हत नग्न व्हिडिओ न्यूज चैनल वर दाखवण्यात येत आहे. त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने कपडे विकत घेऊ शकत नाही असे लक्षात येते. असल्याने…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button