अमरावतीऔरंगाबादजळगावनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलसोलापूर
Trending

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष फेसबुक वर सरकार चालवलं – चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष फेसबुक वर सरकार चालवलं - चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर

ANC – दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस च बहुमत आलं होत. त्यामुळे त्यांचाच सभापती बनणार आहे. आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत २९४ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांचे आता गणित मांडणे चुकीचं आहे. या पुढे होणाऱ्या निवडणुकीत भाजप पुढे राहिलं. आज होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी मध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप ही युती ५० टक्यांच्या वर ग्रामपंचायत जिंकतील.महाविकास आघाडीतील नेत्यांना पराभवाची भीती वाटते.

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष फेसबुक वर सरकार चालवलं.

 

BYTE – चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेश अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button