बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

दिंडोशीत भाजप उत्तर पश्चिम जिल्हाच्या नेतृत्वाखाली कॉन्ट्राटी भरती प्रकरणी माविआच्या विरोधात माफी माँगों आंदोलन !

श्रीश उपाध्याय

मुंबई

महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारने घेतलेला कंत्राटदार भरतीबाबतचा शासन निर्णय विद्यमान सरकारने रद्द केला आहे. मात्र माविआ यांनी जनतेची दिशाभूल करून महायुती सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले, याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिंडोशी येथील शामवाडी मंदिराजवळील ओबेरॉय मॉलसमोर भाजप उत्तर पश्चिम जिल्हाच्या नेतृत्वाखाली माफी माँगों आंदोलन करण्यात आले. माविआ आणि महाभक्कांचे पाप इतरांवर लादणाऱ्या विरोधात निषेध नोंदवला गेला.

यावेळी आमदार राजहंस सिंह, विद्या ठाकूर, महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, मुंबई सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, मंडल अध्यक्ष राजन सिंह व नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button