बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीच्या कामाचा घेतला आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीच्या कामाचा घेतला आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर असून त्यांचे मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावातील स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला .. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी,गवती चहा,हळद आणि चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे याचं पिकांची पाहणी करत शेतीच्या कामाचा आढावा घेतला आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा साधेपणा पाहून राज्यभर त्यांच्या या साधेपणाचे कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button