करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending
भाजपचे डॉ. नितीश राजहंस सिंह यांच्या वतीने कोकणासाठी कुर्ल्यामध्ये मोफत बससेवेचे आयोजन.
मुंबई
कलिना विधानसभा प्रभाग क्र. 166 मध्ये भाजपचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस डॉ.नितीश राजहंस सिंह यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त कुर्ला व कलिना येथे राहणाऱ्या तमाम कोकणी बांधवांना खेड,रत्नागिरी,सावंतवाडी येथे जाण्यासाठी तानाजी कुर्ल्याचा चौक.येथे मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुंबई भाजपा सचिव महेश पारकर, माजी नगरसेवक हरीश भांदिर्गे, प्रभाग अध्यक्ष दीपू सिंग, भाग्येश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.