औरंगाबादक्राईमबातम्यामहाराष्ट्र

बीडी सिगारेटच्या गोडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी आलेलया चोरट्यांनी केला वॉचमनचा खून

बीडी सिगारेटच्या गोडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी आलेलया चोरट्यांनी केला वॉचमनचा खून

शहरातील मोंढा नाका परिसरातील बालाजी इंटरप्राईजेस या दुकानाच्या गोडाऊन मध्ये बिडी सिगारेट कश्मीरी सोबत चोरी करण्यासाठी अडथळा आणणाऱ्या वॉचमनचा चार जणांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी तपासासाठी पथक स्थापन केले. असून चारही आरोपी आयशर ट्रक घेऊन मालेगाव किंवा येवल्याच्या दिशेने गेले असल्याची माहिती तपास अधिकारी होळकर यांनी दिली. तसेच आमचे पथक त्यांचा शोध घेत असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बाईट – क्रांती चौक सहाय्यक पोलीस निरीक्षक तळेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button