बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

बचत गटांच्या महिलांना 17 लाखाचा धनादेशाचे वाटप

 

कुर्ल्यातील माई आणि मोगरा बचत गटाचा पाच वर्षाचा तिसऱ्यांदा कार्यकाल संपला असून दोन्ही गटाच्या अशा 40 महिलांना 17 लाखाचा चेक आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बचत गट संचालिका मंगला शिवाजी नायकवडी, कुंदा खराडे, आशा गरुड, विद्या साळवे, शाहीन खान, अलका पानसरे, मेघना गमरे, साक्षी नितनवरे, प्रणाली पानसरे, मनीषा झिमल, रंजीता खेतले, सुनंदा विरकर,माधुरी भंडारे, सुरेखा भानुसे आणि अन्य महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button