बातम्यामहाराष्ट्र

वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा झाल्या

वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा झाल्या

आर्या न्यूज/मुंबई

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाई जगताप आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसची लॉबी कार्यरत होती. नाना पटोले यांनी आपले पद कायम ठेवले मात्र भाई जगताप यांना पदावर कायम ठेवण्यात अपयश आले. आता आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button