बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शीना बोरा आजही जिवंत आहे असा आमचा दावा – इंद्राणी मुखर्जी

शीना बोरा आजही जिवंत आहे असा आमचा दावा - इंद्राणी मुखर्जी

रणजीत सांगळे (इंद्राणी मुखर्जी वकील) –
– शीना बोरा आजही जिवंत आहे असा आमचा दावा.
– राहुल मुखर्जी आणी शीना 24 एप्रिल 2012 नंतरही संपर्कात असल्याचे पुरावे
– 24 एप्रिल नंतरही, श्यामवर रॉय आणी राहुल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे
– आजपर्यंत कोणत्याही तपास यंत्रणा आणी कलम 164 अंतर्गत राहुलनं दिलेल्या जबाबात ही माहिती राहुलनं लपवल्याचं, उलटतपासणीत झालं उघड
– हे महत्वाचं मला वाटलं नाही म्हणून तपासयंत्रणांना मी सांगितलं नाही हे राहुलचं म्हणणं अनाकलनीय
– दोघांचे मेसेजेस आणी फोन कॉल रेकॉर्ड्स राहुल मुखर्जीनं कोर्टासमोर मान्य केले.
– तपासयंत्रणांनाही याचं उत्तर,कोर्टासमोर द्यावं लागणार
– शीना कुठे असेल हे राहुलच सांगू शकेल,कारण ते एकमेकांच्या संपर्कात होते
– 24 एप्रिल 2012 नंतर ऑक्टोबर 2012 लाही ते संपर्कात असल्याचा पुरावा
– शिनासोबत लग्न झाल्याचं खोटं विवाह प्रमाणपत्रही राहुलनं बनवल्याचं, उलटतपासणीत कोर्टात उघड
– अनेक पुरावे समोर येत आहेत म्हणून राहुल उत्तरं द्यायला टाळाटाळ करतोय
– मला माहित नाही,मला आठवत नाही … असे उत्तरं देतोय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button