महाराष्ट्र

मोदी@९ अभियानाच्या प्रदेश सहसंयोजकपदी कृपाशंकर सिंह

मोदी@९ अभियानाच्या प्रदेश सहसंयोजकपदी कृपाशंकर सिंह

भारतीय जनता पार्टीतर्फे मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित राज्यभर होणाऱ्या मोदी@९ या जनसंपर्क अभियानाच्या प्रदेश सहसंयोजकपदी ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री . सिंह यांना याबाबतचे पत्र दिले. या अभियानात मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button