बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending
बेकायदा शाळा बंद करण्याच्या विरोधात समाजवादी पक्षाचे निवेदन
मुंबई
मुंबईतील शिक्षक संघासह समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन सपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अबू असीम आझमी यांच्या आदेशानुसार मुंबईतील बेकायदा शाळा बंद करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात निवेदन दिले. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे भवितव्य आणि शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न पाहता या प्रश्नाला स्थगिती देऊन पर्याय शोधण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन श्री.केसरकर यांनी दिले आहे.