करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

भाजपा दक्षिण मुंबई (मुंबादेवी विधानसभा) आयोजित

भाजपा दक्षिण मुंबई (मुंबादेवी विधानसभा) आयोजित

आमदार मा. श्री.आशीष शेलार साहेब मुंबई भाजपा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक दिनानिमित्त शालेय साहित्य लहान मुलींना वा मुलाना वाटप करण्यात आला,

काळ : 2-09-22 सकाळी ठीक 4 वाजता स्थळ:उर्दू हाईस्कूल बलराम स्ट्रीट !

श्री.रमेश नाईकजी,श्री.मुकेश सोलंकीजी,मनोज सिंह,रुबिया शेख,ईशा खान,शकील अंसारी,ज़ाहिद अंसारी,इरफान खान, ह्या कार्यक्रमात सर्व भाजपा कार्यकर्ता वा पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमचा आयोजन आरिफ शेख युवा समाजसेवक भाजपा ने केल होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button