बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

वृत्त विक्रेत्यांवर कारवाई करू नये

संघटनेची शहर उपायुक्त व प्रभाग अधिकारी यांच्याकडे मागणी

मुंबई

घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ, सेना यांच्या वतीने मुंबई पालिकेचे प्रभाग अधिकारी संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले, त्यात घाटकोपर पूर्व व पश्चिम विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांवर होणारी अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संजय सोनवणे यांना व वृत्तपत्र विक्रेत्याची बाजू ठेवण्यात आली. यावेळी प्रकाश वाणी, दीपक गवळी, सचिन भांगे, किशोर येवले, नीलिमा कोठावडे, भूषण वाणी, राजेंद्र येवले, विपुल गायकवाड यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button