वेश्या व्यवसाय करणाऱ्या ईसमावर एम एच बी कॉलनी पोलीसांची पिटा कायद्यान्वये कारवाई
मुंबई
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या एकाला एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे
एम एच बी कॉलनी पोलीस ठानेचे पो ऊ नि डॉ दिपक हिंडे यांना गोपनीय बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली की, एक इसम काही महिलांना बोलावुन घेवुन गरीब व असहाय महिलांचा गैरफायदा घेवुन त्यांना पैशाचे आमीष व आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवुन अनैतिक व्यापार करणेसाठी महिलांना बोलावुन घेवुन गि-हाईकांना महिला पुरवत असलेबाबत माहीती मिळालेने सदरची माहिती वपोनि सुधीर कुडाळकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ मा सहाय्यक पोलीस आयुक्त , बोरीवली विभाग यांचेकडून परवानगी घेऊन पो नी मते, पो ऊ नी हिंडे, पो ऊ नि साळवे, पो ऊ नि जिरोनेकर, पो ह भारती, म पो शी पुजारी , म पो शी इलग यांना कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करुन कलम ४,५ पिटा कायदा १९५६ अन्वये १ पिडीत महिले ची सुटका केली. तसेच आरोपी अजय ठक्करला
अटक केली. पिडीत महिलेस सुधारगृहात पाठवले आहे.