भाजप नेते किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद
मुंबई-
– त्या वेळेच्या उद्धव ठाकरे सरकार साठी कोविड म्हणजे कमाईचा साधन झालं होत.
– महापालिकेच्या अधिकाऱ्याने स्वतःच्याच कंपन्या काढल्या होत्या.
– तशाच पद्धतीने संजय राऊत यांचे पार्टनर सुचित पाटकर यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी काढली होती. कुठलाही अनुभव नसताना बोगस कंपनी काढली होती आणि त्यावर गुन्हा दाखल होऊन 140 दिवस झाले तरी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचे डॉक्युमेंट्स तपास यंत्रणांना देत नव्हते.
– म्हणून आता चौकश्या सुरू झाल्या आहेत. कमिशनर यांना जाब द्यावाच लागणार आहे.
– यात कमिशनरचा संबंध नाही. संबंध आहे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पार्टनरला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं आहे, त्या संदर्भात कंपनी मंत्रालय इन्कम टॅक्स यांच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत.
– हा पैसा उद्धव ठाकरे यांच्या राईट हँड च्या बँकेच्या खात्यात गेला.
– इक्बाल चहल म्हणजे भारताचे संविधान नाही आहे. त्यांची सगळी मस्ती उतरणार कॅग पण ऑडिट करणार.
– अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने पेमेंट झालं तर इकबाल चहल असो किंवा तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असो किंवा संजय राऊत यांचे पार्टनर असो सर्वांनाच हिशोब द्यावा लागणार.
BYTE – भाजप नेते किरीट सोमैया