मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणूनच केली – खा. संजय राऊत
मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणूनच केली - खा. संजय राऊत
मुंबई –
– मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणूनच केली. राजकारणाचा अनेक पदावरती राहिलो तरी मी जगतो पत्रकार म्हणून
– समाजात बदल घडवण्याची धमक पत्रकारांमध्ये आहे पत्रकारांचा कना असला पाहिजे
ON नाशिक
– नाशिकचे कोण पदाधिकारी आहेत मला माहित नाही तर नाशिक मधल्या लोकांना देखील पदाधिकारी माहित नाही
– येडे गबाळे असे कोणीही पकडतात आणि पदाधिकारी दाखवून त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेत आहे
– नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे
ON योगी
– योगी आदित्यनाथ यांच्या बद्दल आम्हाला प्रेम आहे. आदर आहे.
– मुंबईत जाऊन जर त्यांनी त्यांच्या राज्यासाठी विकासाचा मॉल घेऊन जात असेल तर त्यात काही हरकत नाही
– मुंबईत अनेक राज्यांचे पोट भरत आहे
ON नारायण राणे
– नारायण राणे यांच्यासारखे आम्ही पळकुटे नाही
– ईडीची नोटीस येतात पळून जाणारे आम्ही नाही
– मी नारायण राणे वरती अजून काहीच बोललो नाही आहे. जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राज वस्त्र बाजूला काढा आणि या
– झाकली मूठ सव्वा लाखाची माझ्या नादाला लागू नका
– मी हिंम्मतीसाठी पक्षासाठी जेलमध्ये गेलेलो आहे
– तुमच्या हातात न्यायालयाचा कायदा आहे का मला जेलमध्ये कसे घालणार
– मला जेलमध्ये कोण कोण घालणार व काय काय बोलत आहे तुम्ही याची सगळी नोंद चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठवलेले आहे
– नारायण राणे यांची आर्थिक प्रकरण काढली तर ते पन्नास वर्षे सुटणार नाहीत
खा. संजय राऊत