मुंबईलाईफस्टाईल
Trending
आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर
आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर
मुंबई –
ऑन आदित्य ठाकरे
हे राजकारण आहे राजकारणासाठी कोणीही मराठी भाषेचा उपयोग करू नये ही माझी सर्वांना विनंती आहे
दिल्ली समोर झुकण्याचा प्रश्नच येत नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला हा देशातला प्रथम क्रमांकाचा उठाव होता आणि तो काही लोकांच्या पचनी पडत नाही त्यामुळे त्यांची चिडचिड होत असते
मराठी ही मातृभाषा विकसित झाली पाहिजे मुख्यमंत्री स्वतः कार्यरत आहे
ऑन संजय राऊत
मला यामध्ये काही नवीन वाटत नाही
गॅंगवर कोथळी काढणे आमच्या महिला भगिनींना वाईट पद्धतीने बोलणं आम्हाला डुक्कर म्हणणं गटारीतली घाण म्हणणं मुडदे पाडणे आमचे पोस्टमार्टम करणे हे आम्हाला नवीन नाही
महाराष्ट्रातील जनता बघत आहे जे महिला भगिनींचा अपमान करतात त्यांच्याकडून आम्ही आम्ही काय अपेक्षा करणार