मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यापूर्वी जी क्रांती केली आहे त्याचच हा एक भाग कर्नाटकात दिसत आहे – खा. संजय राऊत
मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यापूर्वी जी क्रांती केली आहे त्याचच हा एक भाग कर्नाटकात दिसत आहे - खा. संजय राऊत
– मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमिन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही
– कर्नाटकाचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात. आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात
– तो जोर तो जोश आता दाखवा. देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यंमत्री असतील
– तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य नाही. स्वताच्या मुद्यावर तुम्ही तासभर बोलतात. बाजूचा मुख्यमंत्री रोज बेअब्रू करतात. तुम्ही दोघे दिल्लीत गेलात तेंव्हा गुंगीचे औषध दिले काय. तिकडून आले आणि गप्प ते गप्पच आहेत.
On विधेयक
– लेचेपेचे सरकार आहे. ते घाबरले आहे ते. इथे आम्ही सर्व सिमा प्र्शावर एकत्र आहोत. सर्व पक्ष एकत्र येवू. तुम्ही सिमा प्रश्नावर भुमिकाच घेत नाही. मुग गिळून गप्प बसले आहेत.
On मुख्यमंत्री राजिनामा
– सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना काढले पाहीजे. हे घटनाबाह्य सरकार आहे? न्न्यायालय म्हणतेय भ्रष्टाचार झाला. तुम्ही किती रंगसफेदी करा. पण काही उपयोग नाही. त्यात उपमुख्यमंत्री वकिली करतात. यात वाटणी आहे का? ११० कोटीमध्ये
On अमृता फडणवीस
– मी निशब्द आहे यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतील. मी स्पीचलेस आहे. रोज रोज ज्या नवनविन भुमिका येतात यावरून
ON भारत जोडो यात्रा
– हे रोज नवनविन कारणे शोधत आहेत. यांना भिती वाटते आहे भारत जोडो यात्रेची. भारत जोडो यात्रा सुरू राहील.