बातम्यामहाराष्ट्र

19 डिसेंबर रोजी विदर्भवाद्यांचा विधानसभेवर हल्लाबोल आंदोलन

19 डिसेंबर रोजी विदर्भवाद्यांचा विधानसभेवर हल्लाबोल आंदोलन

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आता आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहे, 19 डिसेंबर रोजी विदर्भवाद्यांनी विधानसभेवर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केलीये. आणि २०२३ वर्ष संपेपर्यंत वेगळा विदर्भ करून राहू असा निर्धार माजी आमदार तथा विदर्भ आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटक यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button