बातम्यामहाराष्ट्र

कोळी जमातीस जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोळी जमातीस जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन उपविभागीय अधिकारी नांदेड व भोकर हे कोळी महादेव जमातीचे जाती प्रमाणपत्र देण्यास पक्षपातीपणा व हिटलर शाही मानसिक भूमिका घेऊन आडवणूक करीत असल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करून जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित होईपर्यंत आज बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत केलेले असतानाही अधिकारी कोळी महादेव जमातीस जाती प्रमाणपत्र देण्यात जाणीवपूर्वक टाळताळ करीत करीत असल्यामुळे आज आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेच्या व तीने धरणे आंदोलन करण्यात आले

बाईट – परमेश्वर गेणारे
आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button