बातम्यामहाराष्ट्र
Trending

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

बुलढाणा नगर पालिकेचे सफाई कामगार शेख बुढण शेख रहेमान हे आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत, त्यांचा आपल्या सहकाऱ्यासोबत वाद सुरू असल्याने आपली बदली करण्यात यावी अशी तोंडी मागणी केली या कर्मचाऱ्याने केली होती, मात्र त्याची बदली होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पेट्रोल ची बॉटल घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात असताना बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर या कर्मचाऱ्यांचे कुठलेच अर्ज आपल्याकडे प्राप्त नाहीत, तरी देखील यावर योग्य तो तोडगा काढणार असल्याचं नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button