मोर्शी अप्परवर्धा धरणांतून अमरावती व बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ४ तारखेला फुटल्याने अमरावती व बडनेरा शहरांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे,५ ते ८ डिसेंबर पर्यत या दुरुस्तीसाठी लागणार आहे. आणि पाणी पुरवठा बंद राहणार आहे. खासदार नवनीत राणा यांचा सहा महिन्यापासून पाठपुरवठा सुरु आहे. 28 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जुनी आहे. आणि आता पासून नविन प्रस्ताव आपण सुरु केलातर त्या प्रस्तावला मंजूर होण्यासाठी सहा महिने लागणार आहे. नंतर तीन ते चार वर्ष नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी लागणार आहे. जुनी पाईपलाईन तशीच राहू देऊ आणि साईडला नवीन पाईप लाईन टाकू. पाईपलाईन ही२८वर्ष जुनी असून नवीन पाईपलाईन संदर्भात ७५०कोटी रुपयांचा प्रस्ताव वर्षा भरापूर्वी पाठवला तर नव्या पाइपलाइनला मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.