नागपूरमहाराष्ट्र
समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यात येणार याचे मला समाधान आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यात येणार याचे मला समाधान आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन या महामार्गाची सुरुवात झाली. मुंबई-पुणे हा महामार्ग पहिला बाळासाहेबांच्या संकल्पनेतुन झाला. आणि त्यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम पुर्ण केले. १८ तासाचं अंतर ६ ते ७ तासात होणार. मुंबई आणि नागपुर जवळ येणार. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल. हा ७ किलोमीटरचा महत्त्वकांशी प्रकल्प संपुर्ण भागाला समृध्दी देणारा आहे.त्या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. या गोष्टीचे समाधान वाटत आहे.