भाजपचीच भूमिका राज ठाकरे मांडत आहेत – अंबादास दानवे
भाजपचीच भूमिका राज ठाकरे मांडत आहेत - अंबादास दानवे
जो झेंडा आता भगवा झाला आधी कोणत्या रंगाचा होता, त्यावेळेस काय भूमिका मांडली होती. आणि आपण काय केलं.
आता तुमचा भोंगा कुठे गेला..?, कोणता भोंगा बंद झाला..?, हनुमान चालीसा कुठे आहे..?
भाजप ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहे, त्याच पद्धतीने मनसे भूमिका मांडत आहे.
शिवसेनेला हिंदुत्ववाद या देशात जगात शिकवण्याची गरज नाही.
सरकार आलं तेव्हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर केलं उस्मानाबादच नाव धाराशिव केलं
उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर अंबादास दानवे यांचे प्रत्युत्तर
आरोग्यावर टीका करणे क्लेशदायक, उद्धव ठाकरे यांना आजार होता तेव्हा बाहेर फिरणे शक्य नव्हते
एका ठिकाणी बसूनही महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो
कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या काममगिरीची दखल जगाने घेतली
उद्धव ठाकरे यांना स्वार्थ असण्याचे काही कारण नाही
पक्षाच्या स्वाभिमानासाठी जे लोक आपलाच पक्ष संपवायला निघाले जे लोक करंगळी धरून डोक्यावर नाचायला लागली यांना योग्य वेळी धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी धडा शिकवला आहे.
येणाऱ्या काळात शिवसेना प्रभावीपणे काम करेल