महाराष्ट्रव्हिडीओ
Trending

महाराष्ट्रातील सर्व आमदारांना कायमस्वरुपी घरं मिळणार याबाबत एका उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याच्या मुलाने दिलेली ही बोचरी प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील सर्व आमदारांना कायमस्वरुपी घरं मिळणार याबाबत एका उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याच्या मुलाने दिलेली ही बोचरी प्रतिक्रिया

महाराष्ट्रात अशे अनेक आमदार आहेत ज्यांचा जवळ लाखो-करोड रुपयांची संपत्ति नसेल. अशाच आमदारांसाठी महाराष्ट्र सरकार ने मोठ पाऊल उठवल आहे. सरकारच म्हणन आहे की जनतेची सेवा करता करता आमदारांना उघड्यावर रहायची वेळ आलेली आहे, अशा आमदारांसाठी सरकार मदत करू इच्छिते.

ह्याच निर्णयावर खेड़ेगावातील एका उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला आहे. तरुण  शेतकरी मुलाने आपली प्रतिक्रिया एका विडियो द्वारे मांडली आहे. सदर विडियो पाहण्या साठी खालील विडियो पहा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button