नागपूरबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि टाऊजरचे वाटप

विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि टाऊजरचे वाटप

 

अथक सेवा संघातर्फे कुर्ला पश्चिम संत गाडगे महाराज विद्यार्थी वसतीगृहात विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि टाऊजरचे वाटप करण्यात आले. यावेळी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र होवाळे, मुंबई भाजपचे प्रवक्ते उदय प्रताप सिंह, अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली, संस्थेचे संचालक भाऊ चौधरी, उप संचालक प्रकाश चौधरी, चेतन कोरगावकर, संदीप येजरे, देवेंद्र कारले उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button