बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रामदेव बाबा यांच्याविरोधात आंदोलन

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रामदेव बाबा यांच्याविरोधात आंदोलन

जेव्हा पासुन राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाले आहे. तेव्हा पासुन भाजपचे समर्थक आहेत. त्यांच्यामध्ये बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा सुरु आहे. असं दिसुन येत आहे. उपमुख्यमंत्री यांची पत्नी त्या कार्यक्रमात हजर असताना असे वक्तव्य करणं याचा निषेध. भाजप आणि आर.एस.एसकडुन अपेक्षा ठेवणं ही चुकीची बाब आहे. जर रामदेव बाबांनी माफी मागितली नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना फिरणं मुश्किल करु असा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामदेव बाबांना दिला आहे. राज्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना घेऊन सहलीला जाणं हे योग्य नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button