बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

मराठवाड्याच्या मागासलेपणाला पवार ,चव्हाण व देशमुख कुंटूबच जबाबदार -ऑड गुणरत्न सदावर्ते

मराठवाड्याच्या मागासलेपणाला पवार ,चव्हाण व देशमुख कुंटूबच जबाबदार -ऑड गुणरत्न सदावर्ते

स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मीतीच्या मागणीसाठी आज गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न झाला . मराठवाड्याचा अणुशेष राहण्याला पवार , चव्हाण व देशमुख कुंटूब जबाबदार असुन केवळ मराठवाड्याचा नेता म्हणुन पवारासह कॉग्रेस पुढाऱ्यांची गुलामगीरी केल्याची टिका ऑड गुणरत्न सदावर्ते यांनी करत स्वतंत्र मराठवाडाच काय तर विदर्भ व मंबई केंद्रशासित प्रदेश करून दाखऊ असे म्हणत राजकिय पुढाऱ्यांना अवाहन दिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button