Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत गोवर आजाराचा शिरकाव
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत गोवर आजाराचा शिरकाव
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत गोवर रूबेला रोगाचा शिरकाव.
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत गोवर रुबेचा चे 3 रुग्ण सापडले आहेत.
15 रुग्ण संशयित असून,त्यांचे रक्त तपासणी साठी पाठविले आहे.
पालिका प्रशासन सतर्क.
पनवेल,नवीन पनवेल आणि तक्का इथे तीन रुग्ण सापडले.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर दर बुधवारी मिळणार लस.
अन्य 300 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू.
लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन.