महाराष्ट्रमुंबई
ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे अश्या भागातुन सक्तीची वसुली करु नये – उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे अश्या भागातुन सक्तीची वसुली करु नये - उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एवढेच आदेश दिले आहेत
कृषीपंप बाबत वसुली सुरु असते
अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
जी.एस.टी नंतर भारत एक टॅक्स कम्पाईन सोसायटी झाला आहे.
अनेक जिल्ह्यात शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना सूट द्यावी असे आदेश
ज्यांकडे नुकसान नाही त्यांनी नियमित वीज भरणा करावा
नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल
कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.
ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे अश्या भागातुन सक्तीची वसुली न करता केवळ एक बिल घेऊन कनेक्शन तोडणं बंद केले पाहिजे.
ऑन सीमावाद बैठक
सर्वोच्च न्यायालयात जी केस सुरु आहे त्याच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली
मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत
नवीन वकिलांचे पॅनेल उभे करतो.