बातम्यामहाराष्ट्रमुंबई
दक्षिण मुंबईतील म्हाडा इमारतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐतिहासिक निर्णय – विनिता राणे
दक्षिण मुंबईतील म्हाडा इमारतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐतिहासिक निर्णय - विनिता राणे
दक्षिण मुंबईतिल् म्हाडा इमरातीसाठी इतिहासिक निर्णय …
मुख्यमंत्री यांनी घेतला निर्णय…
गेली ३० वर्ष म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनविकसच् मार्ग मोकळा…
जवळपास ३८८ इमारती मध्ये ३० ते ४० हजार कुटुंब राहतात ..
त्यांना मोठा दिलासा ..
३३(२४) या खंडामध्ये सुधारण करून ३३ (७) चे सर्व फायदे लागू करून इमारतींचा पुनर्विकास होनार …
म्हाडा संघर्ष कृती समिती वं भारतीय जनता पार्टी म्हाडा सेल यांचीं झाली बैठाक.