बातम्यामहाराष्ट्रमुंबई

जगात नरेंद्र मोदी यांचा कर्तृत्ववान नेते म्हणून गौरव होत आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे

जगात नरेंद्र मोदी यांचा कर्तृत्ववान नेते म्हणून गौरव होत आहे - केंद्रीय मंत्री नारायण राणे

डोंबिवलीत नारायण राणे याची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सह महाविकास आघाडी वरती हल्ला बोल
शाहू सावंत आमच्या जवळचे होते, त्यांच्या मुलाने हॉस्पिटल सुरू केलंय, त्याच्या उद्घाटनासाठी मी आलोय
भारत जोडो यात्रेत नवीन लोकं शामिल होत नाही ते जुनी लोकं सर्वत्र फिरत आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्या पक्षांची मिळून भारत जोडा आहे या तीन पक्षाची मन जुळली नाही सत्तेसाठी फक्त एकत्र येतात आणि हे चित्र आहे यामध्ये त्यांना यश मिळणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती सर्वजण खुश आहेत जगात कर्तृत्व नेते म्हणून त्यांची गौरव होते प्रशंसा होते अजून काय पाहिजे
आदित्य ठाकरे हे बालिश आहेत सावरकर यांनी देशासाठी काय योगदान दिले हे बाळासाहेबांना माहिती होते मात्र यांना त्यांचा गंध नाही ना त्यांच्या वडिलांना फक्त फोटोसाठी ते भारत जोडो यात्रेमध्ये गेले राहुल गांधी व सावरकर बद्दल बोलल्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची चिड आली नाही
नीलम गोर्हे यांनी तुमच्यावर टीका केली आहे की शिवसेनेवर टीका केल्याशिवाय जेवण खान प्रमोशन मिळत नाही
माझ्या शिफारशी शिवा ताई शिवसेना थांबलं नसतं शिवसेना सोडून चालल्या होत्या मी थांबलो त्यांना
पहिले बदले घेतले जायचे पण दाखवले आणि सांगितले जायचे नाही गपचूप बदले घ्यायचे त्यांना नाव पाहिजे तर सांगा मी जाहीर करेल असे किती बळी सुरुवातीपासून आतापर्यंत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button